तापी नदीला महापुर आल्याने तापी नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी साठी (उ बा ठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे सह शिवसैनिक व शेतकरी यानी पहाणी केली असता शेतकऱ्यांच्या पिकांची पुर्णपणे नासधुत झाली असता शासनाने नुकसान भरपाई द्यावी असे आव्हान केले आहे
*तापी नदीला महापुर आल्याने तापी नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी साठी (उ बा ठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे सह शिवसैनिक…
