*बामखेडा त.सा.गावात झाले कृषीदूतांचे आगमन..* शहादा : येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत अंतीम वर्षाचे विद्यार्थी बामखेडा त.सा.गावात दाखल झाले असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.कृषिदुत हर्षद देवरे, जयेश मराठे, कुणाल महाजन, महेश पाटील ,निखिल सावळे, वैभव लाहुडकार हे विद्यार्थी गावात राहणार असून शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रात्यक्षिकेद्वारे आधुनिक शेती, माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड, तंत्रज्ञान, पिकांवर येणारे रोग, त्यासंबंधित माहिती व त्यांचे निवारण आदी विषयांवर मार्गदर्शन करतील. यावेळी पोलिस पाटील सुभाष पवार, सखाराम पाटील, राजू सोनवणे, नरेंद्र पाटील, संग्राम सिंग गिरासे, ईश्वर गिरासे, भानुदास पाटील, योगेश पाटील तसेच सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी यांची उपस्थिती होती.
बामखेडा त.सा.गावात झाले कृषीदूतांचे आगमन

Howdy folks! I tried out 72betlogin the other day, and it’s pretty user-friendly. Got into the games without any hassle. If you’re looking for a simple experience, check out 72betlogin.
Alright, listen up! 775bet51 is on my radar. It’s got a decent selection and a pretty solid layout. Worth checking out if you’re hunting for a new place to play. Don’t miss 775bet51!
Hey guys, I stumbled upon 78betinnova and it seems promising. A few unique features caught my eye, and the overall experience was smooth. Give 78betinnova a look; you might be pleasantly surprised.
Been trying out 125bet and the odds are looking good. Solid platform, and the support is on point. Give it a look 125bet!
Yo, vz88bet is where it’s at! Been playing here for a minute, and it’s legit. Good vibes and even better payouts. Check it out! vz88bet
Heard about fabetsnowsell from a friend. Gotta say, pretty decent! The site’s clean, and they got a good selection of games. Worth a shot if you’re looking for something new. fabetsnowsell