छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा एक अंतर्गत शहादा तालुक्यातील मोहिदे त. श. या महसूल मंडळात आज दिनांक 13/03/2026रोजी कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन महसुल विभागामार्फत करण्यात आले असून सदर शिबीराचे उद्घाटन श्री. अरविंदजी लोखंडे, अप्पर आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय,नाशिक यांच्या हस्ते करण्यात आले श्री. संभाजी पाटील,तहसीलदार शहादा,श्री. महेश पोतदार गट विकास अधिकारी, शहादा,श्री.शैलेंद्र गवते, निवासी नायब तहसीलदार श्री. एस बी बागुल ,मंडळ कृषी अधिकारी,शहादा, श्री परदेशी, नायब तहसीलदार, श्री गवळी, मंडळ अधिकारी , श्री. जे.जी.भोई, सहायक कृषी अधिकारी, मोहिदा तश, श्री.शिंदे अ , ग्राम महसूल अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी, मोहिदा त.श , श्री.भाऊ भाईदास पाटील, श्री प्रकाश पाटील सरपंच मोहिदे त श. श्री राजेंद्र पाटील,ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी उपस्थित होतेश्री सुकलाल भील सरपंच शिरुड दिगर, श्री विठोबा भील उपसरपंच श्री अरविंद्जी लोखंडे यांनी सांगितले की नागरिकांना सेवा हक्क अधिनियम अंतर्गत सेवाचा लाभ घेण्याचा हक्क असुन प्रत्येक नागरिकांनी आपणास हव्या असलेल्या सेवांचा लाभ घ्यायला हवा . तसेच वेळेत सेवेचा लाभ देण्यासाठी सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध असणे आवश्यक आहे असे सांगितले सदर कार्यक्रमात आधार कार्ड बाबत सेवा, आरोग्य विभागाच्या सेवा, भूमि अभिलेख विभागाच्या सेवा, कृषि विभागाच्या वतीने ऍग्रिस्टॅक नोंदणी, महाविस्तार एआय ॲप नोंदणी करण्यात आली.कार्यक्रमासाठी सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी परिश्रम घेतले

One thought on “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

  1. I have tested plenty of online casinos but this one truly stands out for its genuine player first approach. The welcome package is generous and the weekly reloads keep the excitement alive. I love how responsive the support team is whenever I need a quick question answered. Hop on board right now and experience the difference for yourself. hand777casino

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *