ईंदाईदेवी माध्यमिक विद्यालय साक्री रोड धुळे येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न……

ईंदाईदेवी माध्यमिक विद्यालय साक्री रोड धुळे येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न……. धुळे प्रतिनिधी…..आज रोजी मा.अशोककुमार मेघवाल साहेब, जिल्हा युवा अधिकारी,माय भारत,धुळे खेल व युवा मंत्रालय भारत सरकार, मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे, ईंदाईदेवी माध्यमिक विद्यालय साक्री रोड धुळे यांचे संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,सदर प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनातील प्रसंगांचे अनुषंगाने प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली, विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे विचारण्यात आली , सर्वच विद्यार्थ्यांनी सपर्पक व अचुक उत्तरे दिली.मा.श्री.एम.एम.पाटील , माजी प्राचार्य, शिवाजी हायस्कूल धुळे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त माहितीपुर्ण भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच श्री.नाना पाटील, सेवानिवृत्त, लेखापाल,माय भारत,धुळे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विविध उदाहरणे देत आपले भाषण केले व विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत,कष्ट करुन आपले उच्चशिक्षण घेऊन मोठ्या पदावरील नोकरीच्या स्वप्नांना गवसणी घालत प्रयत्न करत शिक्षण पूर्ण करावे असे आवाहनही केले.प्रश्नमंजुषा अचुक उत्तरे देणार्या विद्यार्थ्यांना वही व पेन भेट देऊन गौरविण्यात आले.ऊर्वरीत सर्व 100मुलामुलींना पेन व वही भेट देऊन प्रोत्साहन दिले.या प्रसंगी डॉ.डी.एम.आखाडे अध्यक्ष मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, सदर प्रसंगी श्री.व्हि.डी.शिंदे, श्री.जितेंद्र शर्मा, श्री.सुनिल एम.देसले, श्री.एस.जे.जाधव, श्री.वाय.व्ही.देवरे, श्री.व्हि.डी.मोहने, श्री.एस.एच.साळुंखे, श्री.एस.एस.मुळे यांचे सह सर्वच शिक्षकांनी कार्यक्रम आयोजित करण्यात मेहनत घेतली शेवटी मुख्याध्यापक यांनी आभारप्रदर्शन केले .

3 thoughts on “ईंदाईदेवी माध्यमिक विद्यालय साक्री रोड धुळे येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न……

  1. Yo, just wanted to drop a line about 3388betcom. It’s got a cool vibe and some interesting betting options. Check it out if you’re looking to mix things up. Definitely worth a peek at 3388betcom.

  2. What’s up? I recently checked out 3jlcasinologin, and it’s got a solid setup. The login process was smooth, and the games look fun. I’d say give 3jlcasinologin a try if you’re in the mood for some casino action.

  3. Hey, just wanted to share my experience with 615bet18. It’s a straightforward platform with a good range of betting opportunities. If you’re looking for something reliable, give 615bet18 a look.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *