. मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे व जिल्हा उद्योग केंद्र धुळे यांचे संयुक्त विद्यमाने आज बाळापुर व फागणे या गावातील 40महिलांना मसाले बनवण्यासाठी चे शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षणास सुरवात……………..प्रशिक्षणदेण्याचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण करणे तसेच महिलांना उद्योगाकडे प्रेरित करणे.त्यातून महिला उद्योजक घडविणे हा आहे.त्याविषयी अरुण ढमढेरे सरांनी महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या CMEGP कर्ज योजनेविषयी आणि अनुदाना विषयी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाच्या मुख्य संयोजीका श्रीमती जयश्री वाल्हे यांनी सदर प्रशिक्षण आयोजनासाठी अथक परीश्रम घेत आहेत.सदर प्रशिक्षण एक महिना चालेल , प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र व उद्योजक म्हणुन स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी कर्ज प्रकरण सोबतच तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी संस्था व जिल्हा उद्योग केंद्र धुळे प्रयत्नशील रहाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.संस्थेचे वतीने लवकरच कुंडाणेवार येथे टुव्हिलर दुरुस्ती प्रशिक्षण आयोजनासाठी पुर्वतयारी सुरु करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण आयोजनासाठी संस्था जिल्हा उद्योग केंद्र धुळे घ्या माध्यमातून प्रयत्नशील रहाणार असल्याचे यावेळी संस्थेचे वतीने सांगण्यात आले.
मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे व जिल्हा उद्योग केंद्र धुळे यांचे संयुक्त विद्यमाने आज बाळापुर व फागणे या गावातील 40महिलांना मसाले बनवण्यासाठी चे शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षणास सुरवात.

I switched from my old setup to this app and the difference is night and day. The notifications keep me in the loop for big tournaments and the deposit process takes seconds. It is refreshing to use a platform that actually works smoothly on Android and iOS. bb333app