शहादा येथील वसंतराव नाईक विद्यालयाचे विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आनंदाने शाळेच्या आवारात प्रवेश करतांना.
शहादा येथील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलात नवीन शैक्षणिक वर्ष २०२४ च्या पहिल्या दिवशी सकाळी साडेसात वाजता संस्थेचे सचिवप्रा.संजय जाधव…
