महाराष्ट्र शासनाचा जिल्हा परिषद नंदुरबार मार्फत ग्रामपंचायत भुलाणे ता. तळोदा जि. नंदुरबार येथे सन २०२१ २०२२ २ या वर्षात ग्राम पातळीवर ग्रामविकासाच्या केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री. मुकेश रमेश सावंत (ग्रामसेवक ) दि.०५/०८/२०२३ रोजी आदर्श ग्रामसेवक म्हणून प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले*
*महाराष्ट्र शासनाचा जिल्हा परिषद नंदुरबार मार्फत ग्रामपंचायत भुलाणे ता. तळोदा जि. नंदुरबार येथे सन २०२१ २०२२ २ या वर्षात ग्राम…
