सराफ व्यावसायिक प्रशांत गुरव व अभिषेक गुरव त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर करण्याबाबत मा.प्रशांत बच्छाव साहेब, उपआयुक्त,गुन्हे विभाग , नाशिक यांना नाशिक शहरातील समस्त गुरव समाजातर्फे निवेदन
नाशिक- दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी नाशिक येथील सराफ व्यावसायिक कै. प्रशांत गुरव व त्यांचा मुलगा अभिषेक गुरव यांच्या संशयास्पद…
