भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या वतीने तुळशी रोपे वाटप ———————————————————-डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन आषाढी एकादशीचे औचित्य साधून भाजपा चित्रपट कामगार आघाडी,डोंबिवलीच्या वतीने भाजपच्या माजी नगरसेविका व डोंबिवली भाजपा चित्रपट कामगार आघाडी शहर अध्यक्षा शर्मिला केसरकर यांच्या हस्ते फडके रोडवरील गणेश मंदिर येथे तुळशीची रोपे वाटप करण्यात आले.यावेळी संघटनेच्यावतीने पत्रही देण्यात आले.हा कार्यक्रम डोंबिवली शहर भाजपा चित्रपट कामगार आघाडी व गणेश मंदिर संस्थान यांच्या सहकार्याने उत्साहात पार पडला.
Related Posts
समाजकार्य महाविद्यालय तळोद्यात स्वच्छता मोहीम संपन्न
*समाजकार्य महाविद्यालय तळोद्यात स्वच्छता मोहीम संपन्न* समाजकार्य महाविद्यालय तळोदा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे राष्ट्रीय सेवा…
विज्ञान महोत्सव २०२४ अंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम जी.एस.विद्यामंदिर वडाळी ता. शहादा येथे संपन्न*
विज्ञान महोत्सव २०२४ अंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम जी.एस.विद्यामंदिर वडाळी ता. शहादा येथे संपन्न*वडाळी प्रतिनिधी,*२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्या…
एस्.के ज् प्रस्तुत’म्युझिक मंत्रा’आयोजित “महाराष्ट्राची स्वरगाथा”या संगितमय कार्यक्रमात विविध सामाजिक पदाधिका-यांची उपस्थिती
एस्.के ज् प्रस्तुत’म्युझिक मंत्रा’आयोजित “महाराष्ट्राची स्वरगाथा”या संगितमय कार्यक्रमात विविध सामाजिक पदाधिका-यांची उपस्थिती ———————————————————-डोंबिवली-शर्मिला केसरकर या सामाजिक क्षेत्रात काम करणा-या महीला.तसेच…
