*विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटुळ येथे वृक्षारोपण संपन्न* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे . . या चरणाची आजच्या नैसर्गिक परिस्थितीपाहता वृक्षांची लागवडीला जोमाने अमलात आणण्याची मोठ्या स्तरावर गरज आहे . कारण की यंदाच्या तापनाच्या आढावा घेतला दिवसेंदिवस तापमानाचा पारा हा चढत दिसला . ही भविष्यासाठी मानवास धोक्याची घंटी आहे . येणाऱ्या पिढीचे आयुष्य जर नैसर्गिक वातावरणात घालवायचे असेल तर आजच्या पिढीने त्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे . प्रत्येकाने आपले आद्य कर्तव्य समजून एक तरी वृक्ष लागून त्याच्या संगोपन केलं पाहिजे . भविष्याचे निसर्गरम्य हिरवेगार दृश्य डोळ्यासमोर ठेवून विकास इंग्लिश मीडियम स्कूल कहाटुळ येथे वृक्ष लागवड करण्यात आली . संस्थेचे संचालक श्री आप्पासाहेब प्रकाश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी शाळेचे प्रिन्सिपल श्री एम.के.गवळे सर व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , सौ मनीषा माळी , माहेश्वरी पाटील , रेणुका पाटील , प्रगती जगदाळे भारती पाटील , कल्पना गुलाले , माधुरी पाटील , महिमा पाटील व शिक्षकेतर कर्मचारी ज्योती पाटील उपस्थित होते .*
Related Posts
दाऊळ येथे ग्रामपंचायत चा अजबच कारभार दोन वर्षापासून ग्रामपंचायतनी ग्रामसभा घेतली नाही*
*दाऊळ येथे ग्रामपंचायत चा अजबच कारभार दोन वर्षापासून ग्रामपंचायतनी ग्रामसभा घेतली नाही* ( प्रतिनिधी गोपाल कोळी ) दाऊळ ता.शिंदखेडा येथे…
पुण्यात तरुणीला वाचविणारा हर्षद पाटील शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदरणेचा – मुख्यमंत्री कडुन पाच लाखाचे बक्षीस
नेर: पुण्यात तरुणीला वाचविणारा हर्षद पाटील शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांदरणेचा – मुख्यमंत्री कडुन पाच लाखाचे बक्षीस नेर: पुण्यात तरुणीला वाचविणारा…
नेर येथे वधू वर परिचय मेळावाची बैठक उत्साहात संपन्न
*नेर:* *नेर येथे वधू वर परिचय मेळावाची बैठक उत्साहात संपन्न* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे आज दिनांक १९ ऑक्टोंबर २०२३…
