आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे करीता यशदा पुणे येथे उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन………………शास्वत विकासाच्या ध्येयावर आधारित नवु संकल्पनांचे ग्रामपंचायत स्तरावर स्थानिकीकरण करण्याच्या उद्देशाने पंचायत राज भारत सरकार यांचे कडुन अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.याचाच एक भाग म्हणून महिला स्नेही पंचायत या संकल्पनेची निवड करुन त्या अनुषंगाने विकास कामांमध्ये अग्रेसर असलेल्या ग्रामपंचायतीच्या एकुण विकास कामांना गती देण्यासाठी या कामातील अडीअडचणी एकुण गती जाणुन घेण्यासाठी RGSAअंतर्गत सन2025,20260अंतर्गत दर तिनं महिन्यांनंतर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा यशदा पुणे येथे आयोजित करण्यात आली……..त्या अनुषंगाने सदर कार्यशाळेत महिला स्नेही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक,तसेच ग्रामपंचायतीच्या कामाचे संनियंत्रण अवलोकन व मार्गदर्शन करणारे गटविकास अधिकारी पंचायत समिती साक्री उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत करीता यशदा राजभवन आवार बाणेर रोड पुणे येथे एक दिवसीय निवासी कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले.जिल्हा परीषद धुळे या.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशानुसार श्री.शशिकांत सोनवणे गविअ साक्री, नितीन खंडेराय,सहा.गटविकास अधिकारी ग्रामपंचायत , श्री.कुवर ग्रामसेवक डॉ.डी.एम.आखाडे , महिला स्नेही तथा परसबाग प्रशिक्षक, सहायक ट्रस्ट, यशदा पुणे हे उपस्थित होते.
आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे करीता यशदा पुणे येथे उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन.

Came across this spot through a friend and decided to give it a shot. The registration took literally two minutes and I was ready to play in no time. Love the straightforward approach they take with their promotions since nothing feels misleading. Definitely keeping this in my regular rotation. laplatabet