45 वर्षांनी रंजाणे येथे बौध्द धर्माची महिला यांना उपसरपंच पदाचा मान सौ.विद्याबाई गणराज बैसाने यांना देण्यात आला आहे,

विरदेल:- रंजाणे ग्रामपंचायत निवडणूकित अडीच वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपा पुरस्कृत प्रथमच विबु दादा यांच्या पॅनलच्या 9 सदस्य पैकी सरपंच व उपसरपंच पदाची निवड करण्यात आली, सरपंच पदी विरेंद्र वाडीले तर 45 वर्षांनी रंजाणे येथे बौध्द धर्माची महिला यांना उपसरपदाचा मान सौ.विद्याबाई गणराज बैसाने यांना देण्यात आला आहे,आज रोजी निवड प्रक्रियेत माजी उपसरपंच मा.विबु दादा राऊळ तर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.कामराज निकम व जिल्हा परिषदेचे सभापती श्री.महावीरसिंग रावल मा.पंचायत समिती सभापती श्री.जिजाबराव पाटील व उपसभापती श्री.नानासाहेब गिरासे व रंजाने ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र कोळी,मंगलाबाई बोरसे,प्रमिलाबाई वाडीले ग्रामपंचायत सदस्य व रंजाने गावाचे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते, सरपंच उपसरपंच यांचा ग्रामस्थ व उपस्थितां तर्फे सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!