*एम. आय.एम शहादा तालुकाध्यक्ष पदी माझी नगरसेवक साजिद पिंजारी तर शहराध्यक्ष सद्दाम पिंजारी यांची निवड*ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लीमीन नंदुरबार चे जिलाअध्यक्ष श्री सय्यद फरहत हुसेन यान्नी शहादा एम.आय.एम. तालुका अध्यक्ष पदि माजी नगरसेवक साजिद रहीम पिंजारी यांची तसेच सद्दाम मोहम्मद पिंजारी यांची शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आगामी निवडनुका लक्षात घेता पक्ष बांधणी चे काम सुरु झाले आहे.

