युवा उद्योजक व भारतीय जनता पार्टी चे शहादा शहर उपाध्यक्ष जगदीश बागुल यांच्या कडून स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित युवा उद्योजक व भारतीय जनता पार्टी चे शहादा शहर उपाध्यक्ष जगदीश बागुल यांच्या हस्ते टिंगरी या गावात यांच्या हस्ते साईबाबा चे आरती व ओम साई ग्रुप पदयात्री यांना एक दिवसाच्या स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी चे शहादा शहर सरचिटणीस गोपाळ कोळी ओम साई ग्रुप चे रतिलाल निगोळे सामाजिक कार्यकर्ते हिम्मत निकुम आनंद कोळी दिलीप कोळी मोराने योगेश शिंपी सागर निकुंबे महेश पवार अजय नाईक यांची उपस्थिती होती
युवा उद्योजक व भारतीय जनता पार्टी चे शहादा शहर उपाध्यक्ष जगदीश बागुल यांच्या कडून स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
