*दाऊळ येथे संविधान दिना निमित्त अभिवादन*दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी दोंडाईचा,शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला . दाऊळचे माजी उपसरपंच नरेंद्र भामरे सर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व संविधानाचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला व यावेळी दाऊळचे मा.उपसरपंच धनराज माळी,कुणाल पवार, नरेंद्र भामरे, वसंत पाटील, भुषण कढरे, धनराज पानपाटील, राजु सोनवणे, कैलास सोनवणे, नितीन पाटील, नंदु कोळी, ईश्वर कोळी, राजधर कोळी, संतोष सोनवणे, किशोर सुर्यवंशी, कुणाल पाटील, चंद्रकांत चौधरी, भाऊसाहेब बिलाडे, विनोद महाले, मनोज भामरे आदी ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दाऊळ येथे संविधान दिना निमित्त अभिवादन
