राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा डॉ अभिजितदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज टवळाई गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहादा तालुका अध्यक्ष श्री संतोष भाऊ पराडके यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षांचे ध्येय – धोरणे पोहचविण्यासाठी व पक्ष संघटन वाढीसाठी मिंटिंग घेत चर्चा केली व गावातील लोकांचा विविध समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी पर्यंतशील राहू असा विश्वास दिला यावेळी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष श्री दुर्गादास पवार टवळाईचे माजी सरपंच श्री परबत पवार, श्री बापु वाघ श्री सुनिल पवार श्री मछिंद्र शेवाळे श्री रीमा ठाकरे श्री विजय पवार जोतेसिंग पवार करण बागले जामसिंग बागले वामन पवार योगेश पाडवी व ग्रामस्थ उपस्थित होते
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षांचे ध्येय – धोरणे पोहचविण्यासाठी व पक्ष संघटन वाढीसाठी मिंटिंग घेत चर्चा केली
