मनवेल थेथे भुरट्या चोरांच्या धुमाकूळमनवेल ता.यावल : येथील जि.प.शाळेतील भंगार खोलीत भुरट्या चोरांच्या धुमाकुळ सुरु असल्याचे शाळेतील शिक्षकांचा निर्दशनात आले आहे.गेल्या दोन दिवसा पासून शाळेतील भंगार असलेल्या खोलीच्या दरवाज्याचे कडी कोंडा तोडुन चोरीचा प्रयत्न होत आहे.शाळेतील एक खोली रिकामी असून विविध प्रकारचे खराब बँचेस ,लोखंडी साहित्य सह विविध भंगार असलेल्या खोली कीत्येक वर्षा पासून बंद असून त्यातील साहित्य लंपास करण्याचा प्रयत्न चोरट्याकडुन होत असल्याचे निर्देशनात आले असून पोलिस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
Related Posts
शिक्षक दिनी श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय व एस्.एस्. कुडाळकर हायस्कुल येथील शिक्षकांचा जनजागृती सेवा संस्था व लायन्स क्लब,मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार
*शिक्षक दिनी श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय व एस्.एस्. कुडाळकर हायस्कुल येथील शिक्षकांचा जनजागृती सेवा संस्था व लायन्स क्लब,मालवण यांच्या संयुक्त…
कैलास मोरे यांची आर.पी.आय साक्री तालुका सचिव पदी नियुक्ती
आयु.कैलास मोरे रा.पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे यांची सचिव साक्री तालुका आर.पी.आय.( गवई गट ) पदावर नियुक्ति झाल्या बाबतचे नियुक्ति पत्र प्रदान…
ग्रामपंचायत मार्फत माहिती देण्यास टाळा टाळ,मोठा भ्रष्टाचार झाला असावा*
*ग्रामपंचायत मार्फत माहिती देण्यास टाळा टाळ,मोठा भ्रष्टाचार झाला असावा* मोहिदे त.श. येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार कायद्या अंतर्गत,श्री.कैलास गुलाब सोनवणे,रा.…
