*ग्रा.पं.लंगडी भवानी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत फलकाचे अनावरण करण्यात आले**प्रतिनिधी = सरस्वती पावरा*ग्रामपंचायत लंगडी भवानी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय येथे शीला फलकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ प्रीती निलेश सुळे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील नागरिक, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका उपस्थित होते.
ग्रा.पं.लंगडी भवानी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत फलकाचे अनावरण करण्यात आले
