विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार, सी .पी.राधाकृष्णन (राज्यपाल महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते मुंबई येथे परीवारासोबत स्विकार करण्यात आला ,पैशाच्या स्वरूपामध्ये मिळालेला हा पहिला अवार्ड आहे *विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्र शासन* 25,000 रुपयाचा धनादेश शासनाकडून मिळाला आहे.ते संपूर्ण *पंचवीस हजार रुपये निघोज गावातील स्मशानभूमी समोर जे दोन गार्डनचे व ऑक्सिजन पार्कचे काम झालेल आहे त्यासाठी देण्यात येणार आहे व यापुढेही जे पैशाच्या स्वरूपामध्ये आवार्ड मिळतील तो संपूर्ण पैसा पर्यावरण संवर्धन कार्यासाठी देण्यात येणार* या कार्यक्रमासाठी उपस्थित आकाश पुंडकर साहेब, कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य ,आशिष जयस्वाल साहेब ,राज्यमंत्री कामगार वित्त कृषी विधी व न्याय (महाराष्ट्र राज्य) सौ.मनीषा कायंदे ,विधान परिषद सदस्य, रविराज इळवे साहेब ,कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्यकामगार कल्याण मंडळ मुंबई, मनोज पाटील साहेब,कल्याण उपायुक्त महाराष्ट्र राज्य पुणे शहर आदींच्या अपस्थीतीत पार पडला धन्यवाद जय हिंद
विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार, सी .पी.राधाकृष्णन (राज्यपाल महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते मुंबई येथे परीवारासोबत स्विकार करण्यात आला ,पैशाच्या स्वरूपामध्ये मिळालेला हा पहिला अवार्ड आहे
