“” जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न “
. शहादा :-दि.८= आज , गुजर गल्ली शहादा जिल्हा नंदुरबार येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सौ मालविका कुलकर्णी बालरोगतज्ञ शहादा तसेच प्रमुख अतिथी ओम शांतीच्या ब्रह्माकुमारी विद्यादीदी ब्रह्माकुमारी शिलादीदी नगरसेविका शैला चतुर राजपूत दक्षता प्रशांत पाटील आणि शहादा तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा जे डी पटेल जिल्हा संघटक के डी गिरासे संत नरहरी जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष ॲड गोविंद विठ्ठल पाटील सरदार वल्लभभाई पटेल जेष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष विवेक पाटील नगरसेवक सुनील काशिनाथ पाटील यशवंत गणेश पाटील खरेदी विक्री संघाचे संचालक योगेश सोमजी पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रथम दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून साने गुरुजींची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना म्हटली. या मंडळाच्या अध्यक्षा कांताबेन काशिनाथ पाटील यांनी प्रस्ताविक केले. यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा मंडळाच्या अधक्षा, सचिव व कार्यकारिणी सदस्यांनी साडी चोळी गुलाबपुष्प देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला.यांवेळी डॉ.मालविका कुलकर्णी, ब्रह्माकुमारी विद्यादीदी, ब्रह्माकुमारी शिलादीदी, नगरसेविका शैला राजपूत, दक्षता पाटील,स्वच्छतादूत सौ.डोडवे,शिशुजन्मदात्री कंचन पाटील यांचा व ८० वर्षा वरील विमल शंकर पा. कमल पुरुषोत्तम पा.नगरसेवक सुनील काशिनाथ पाटील यशवंत गणेश पाटील आणि जे डी पटेल गोविंद पाटील के डी गिरासे पुना पाटील यांच्या आई सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी ब्रह्मकुमारी विद्या दीदी ब्रह्माकुमारी शिलादीदी यांनी ओम शांती आणि अध्यात्मिकता या विषयावर सखोल चर्चा करून मार्गदर्शन केले आणि आपल्या धर्माचा आदर, प्रेम, त्याची संस्कृती शालीनता आणि जनजागृती आजवर होत असलेलं विभक्त कुटुंब, संस्कृती याबाबत मार्गदर्शन केले तसेच जेडी पटेल सर यांनी जागतिक महिला दिन का व कशासाठी साजरा करण्यात येतो यांबद्दल दिली. तसेच महिलांविषयी राज्य व केंद्र शासनाचे धोरण त्यांची सुरक्षितता,संरक्षण,अन्याय, अत्याचार यांबाबत मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. मालविका कुलकर्णी यांनी महिलांना आपल्या दैनंदिन जीवनातील आरोग्य, शिक्षण, दैनंदिन आहार, शारीरिक काळजी, दैनंदिन व्यायाम, वाचन, कथन, मनन यांबाबत सविस्तर माहिती दिली. यां कार्यक्रमास मंडळाच्या सदस्यां रंजना पाटील शकुंतला रमेश पाटील शकुंतला सुभाष पाटील शीला पाटील अल्का पाटील आशा पाटील कलावती पाटील तारा पाटील विजया पाटील नीना तांबोळी उर्मिला पाटील संध्या पाटील आशा पाटील मीरा पाटील विमल पाटील कमल पाटील आशा गोविंद पाटील कुसुम पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील रवींद्र चतूर राजपूत पतंजली योग शिक्षक योगेश मराठे या व अशा मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेवक सुनील काशिनाथ पाटील यांच्यातर्फे उपस्थितांना अल्पपोहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना पाटील यांनी तर आभार प्रदर्शन वसुधा विवेक पाटील यांनी केले शेवटी कार्यक्रमाची सांगता के डी गिरासे यांनी पसायदानाने केली. वार्ताहरकोमलसिंग गिरासे,मो.त. शहादा जि नंदुरबार

Brapub casino? Yeah, I’ve spun the reels a bit. The casino games are what you’d expect. Nothing groundbreaking, but fun to pass the time. Give it a shot if you’re looking for a quick gamble. brapub casino
Need kèo ma cao 7m info? Honestly, give this website a look. It’s a pretty decent source of truth. See for yourself! Click here: kèo ma cao 7m
Hey there, I stumbled upon 116betcom and gotta say, it’s pretty neat. Easy to navigate and has a decent selection of games. I’d recommend giving 116betcom a shot if you’re looking for something new.