जागतिक महिला दिना निमित्त कोळदा येथे परीट धोबी समाजाकडून कार्यक्रम आयोजित

*जागतिक महिला दिना निमित्त कोळदा येथे परीट धोबी समाजाकडून कार्यक्रम आयोजित..* झुंजार क्रांती न्युज प्रतिनिधी विजय परदेशी प्रकाशा प्रकाशा = जागतिक महिला दिनाचे औचित्त साधून”” कोळदा , येथे नंदुरबार जिल्हा परीट (धोबी)सेवा मंडळ व जिल्हा युवा मंडळ नंदुरबार पदाधिकारी यांचा वतीने महिला,भगिनींना फ़ुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ,सामाजिक बांधीलकी म्हणून नारी शक्तीची सातत्यानं सामाजिक कार्यात पुरुषाचा खांद्याला खांदा लावून ,सातत्यानं कठीण परिस्थितीत, पण समाजाचा कार्यासाठी सदैव महिला भगिनी एक पाऊल पुढे कर्तृत्वचा ठेवा असतो या संदर्भात जागतिक महिला दिनानिमित्त भगिनींचे कामगिरीचे कौतुक करून पदाधिकारी यांनी शुभेच्छा देऊन प्रोत्साहनत्मक सदिच्छा दिल्यात, कार्यक्रमाप्रसंगी कमलबाई मोरे, आशाबाई राजेंद्र मोरे सोनल गोपाल मोरे भारती मोरे पुनम मोरे शीतल मोरे, आदी भगिनींना शुभेच्छा देण्यात आल्यात, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा अध्यक्ष रमेश तुकाराम मोरे, शनीमांडळ प्रदेश उपाध्यक्ष प्रा,महेंद्र भगवंत बोरसे,नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष/पत्रकार पुनमचंद चव्हाण प्रकाशा ,गोपाल वामनराव मोरे जिल्हा युवा अध्यक्ष चंद्रकांत मोरे वधूवर समिती कार्यध्यक्ष, सचिव रावसाहेब सचिन बच्छाव, शहादा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण बच्छाव, तळोदा तालुका उपाध्यक्ष कमलेश बच्छाव, धनंजय बच्छाव जिल्हा सद्यस्य शहादा विठ्ठल बच्छाव जिल्हा सदस्य, गोकुळ बोरसे , भगवान मोरे कोळदा चुणीलाल मोरे वेलदा, विजय बच्छाव आदी समाज बांधव भगिनी या कार्यक्रमाला बहुसंख्यने उपस्थितीत होते,दरम्यान पूजनीय गाडगेबाबा यांचा प्रतिमेचे समाज बांधवांनी पूजन केले व कार्यक्रमाला पूर्ण विराम देण्यात आले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!