दि.20जुलै 2023रोजी मंत्रालय मुंबई येथे वंचित बहुजन आघाडी च्यावतीने भव्य मोर्चा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रधेय अड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व राज्याद्यक्ष रेखाताई ठाकूर भारिप बहुजन महासंघाचे राज्य अध्यक्ष अशोक भाऊ सोनोने युवा आघाडी राज्य अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांच्य मार्गदर्शन ने गायरान व जमीन अतिक्रणविरोधी सरकार चा निषेध करण्यासाठी निघणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील हजारो गायरान धारक या मोर्चात सहभागी होतील यासाठी नंदुरबार जिल्हातील प्रमुख पदाधिकारी ची बैठक तळोदा येथे उत्तरं महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण रामराजे यांच्या अध्यक्षतेखाली व निमंत्रक तथा महासचिव उध्दव पिंपळे या सह जिल्हा उपाधयक्ष कृष्णा कोळी संजय पाटील राजेश मेटकर सुरेश सूर्यवंशी वासुदेव नाईक दिलीप धनका शरीफ बागवान माजी सरचिटणीस नाना जगदेव तालुका अध्यक्ष शहादा गजेंद्र निकम नंदुरबार अध्यक्ष अप्पा बैसाने तळोदा विशाल सामुंद्रे प्रकाश जाधव अशोक मोरे नरेश शिंदे युवा आघाडी जिल्हा उपाध्क्ष रवी मोरे युवा आघाडी चे ता उपाधक्ष आबा निकम अभय सामुद्रे दिलीप महिरे महिला आघाडी च्य्या रेखा बैसाने कलाबाई महीरे बेबिबाई महिरे राजदीप सामुद्रे भिमसिंग पाडवी असलंम बागवान. बी योगेश या सह अनेक कार्यकर्ते पदाधिाऱ्यां ची उपस्थित होते. सूत्र संचालन कॅप्टन कैलाश महिरें यांनी केले
Related Posts
वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांच्या कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल
वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांच्या कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल राजपूत यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2023 शिरपूर –…
डॉ. निकिता मराठे एम एस प्राविण्याने उत्तीर्ण मराठे कुटुंबाची वैद्यकीय क्षेत्रात भरारी
डॉ. निकिता मराठे एम एस प्राविण्याने उत्तीर्ण मराठे कुटुंबाची वैद्यकीय क्षेत्रात भरारीमुक्ताईनगर : येथील डॉ. निकिता नारायणराव मराठे यांनी वैद्यकशास्त्रात…
शहादा येथील पोलीस स्टेशन विभाजित करण्यासह पुरेसा अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी गृहराज्यमंत्री यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाची मागणी
शहादा येथील पोलीस स्टेशन विभाजित करण्यासह पुरेसा अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी गृहराज्यमंत्री यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाची मागणी…
