शहादा शहरातील सालदार नगरात अवैध रित्या दारूचा सुळसुळात मोठ्या प्रमाणात असुन तरूण मुले दारू व्यसनाधीन जाऊन गावात हिंडत फिरतात आणि गल्लीत नेहमी दारू पिणारे भांडण करतात. नेहमीच गल्लीत अशांतता करण्याचा प्रयत्न करतात. दारूमुळे जी तरूणांची भावी पिढी आहे ती व्यसनाधीन होत चालली आहे. म्हणून आम्ही महिलांनी पुढाकार घेऊन एकत्र येऊन आपणास विनंती करतो की, लवकरात लवकर सालदार नगरातील अवैध रित्या दारू विक्री बंदी घालावी अन्यथा आम्ही मोठे आंदोलन करू. शबरीमाता भिल्ल आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष प्रभु नाईक, दुर्गा बाई कोळी, आशाबाई भिल, वशीबाई पाडवी, शुशीलाबाई ठाकरे, पिंटीबाई शेमळे,येथील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…
Related Posts
अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटचा जागीच मृत्यू
अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटचा जागीच मृत्यू.म्हसावद । प्रतिनिधी: खेडले तालुका तळोदा या ठिकाणी अज्ञात वाहनाने बिबटला जबर धडक दिल्याने त्याच्या…
शासकीय आश्रम शाळेच्या रिक्त जागेवर वृक्षलागवड कार्यक्रम करताना शाळेचे विद्यार्थी व शिक्षक ग्रामस्थ
*आज शासकीय आश्रम शाळेच्या रिक्त जागेवर वृक्षलागवड कार्यक्रम करताना शाळेचे विद्यार्थी व शिक्षक ग्रामस्थ*शहादा (शहाणा) वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम…
*असलोद अमरधाम येथे पाण्याच्या टाकीच्या बांधकामास प्रारंभ**सामाजिक कार्यकर्ते दिलवर गिरासे यांचे आजोबांच्या स्मरणार्थ योगदान
*असलोद अमरधाम येथे पाण्याच्या टाकीच्या बांधकामास प्रारंभ**सामाजिक कार्यकर्ते दिलवर गिरासे यांचे आजोबांच्या स्मरणार्थ योगदान*असलोद, ता. शहादा, जि. नंदुरबार (प्रतिनिधी :…
