*क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि-६/१०/२०२५ व ७/१०/२०२५ या दोन दिवसीय झालेल्या पावसाळी जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा व क्रिकेट स्पर्धा निवड झाली सन – २०२५-२६* *आयोजित क्रीडा संकुल नंदुरबार,येथे संपन्न झाली. त्यात १४,१७,वर्षा आतील मुले व मुली या दोन गटात आपल्या सर्वोदय विद्यामंदिर व कै.एस.बी पटेल कनिष्ठ महाविद्यालय प्रकाशा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील.मुली व मुले यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत विजयी व विभागीय स्तरावर निवड झालेले खेळाडू खालील प्रमाणे*,……………:::::::::::…………….१).कु.गौरी शंकर माळी-इ-८वी- थाळीफेक -प्रथम२).कु.दिनेश बापू भोई-इ-११वी- उंच उडी-प्रथम ३).कु.चेतन विजयसिंग चव्हाण- इ-७वी-हर्डल्स-तृतीय४).कु.ज्ञानेश्वरी लक्ष्मण गोसावी- इ-६वी-उंच उडी- तृतीय५).कू.तुषार मंगेश अटक- इ-१०वी-हर्डल्स-तृतीय६).कु.आदित्य मनोज सामुद्रे-इ-१०वी-उंच उडी-तृतीय७).कु.गायत्री विजय पाटील-इ -१२वी-क्रिकेट ८).कु.साक्षी प्रवीण मोरे-इ-१०वी -क्रिकेट9).कु.भावेश सुनील वळवी -इ-8 वी- क्रिकेट१०).कु.साई महेंद्र पाटील-इ 8 वी – क्रिकेट११).कु.सोहम प्रवीण नाईक-इ -7वी-क्रिकेट१२).कु.हितेन विशाल कोळी -इ- 11वी – क्रिकेट १३).कु.आदित्य मनोज समुद्रे -10वी-क्रिकेट वरील सर्व खेळाडूंचे जिल्हास्तरावर विजयी झालेल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल सर्व खेळाडूंचे *संस्थेचे चेअरमन मा.तात्यासाहेब श्री.मोतीलालजी फकीराजी पाटील*व्हा.चेअरमन मा. हिरालालभाई पाटील, संचालक मा.दादासो.अभिजीत पाटील,इंग्लिश मेडियम स्कूलच्या समन्वयिका सौ.प्रीतीताई पाटील सचिव श्री.ए.के.पाटील तज्ञ संचालक श्री.एस.पी.पाटील सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे प्राचार्य श्री.एस. आर पाटील सरउपमुख्याध्यापक श्री.डी.टी चौधरी सरपर्यवेक्षक व तालुका क्रीडा संयोजक श्री.बी एस कर्मचारी व सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.दिपक सुभाष निकुंभ यांचे मार्गदर्शन लाभले.
पावसाळी जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा व क्रिकेट स्पर्धा निवड झाली सन – २०२५-२६ आयोजित क्रीडा संकुल नंदुरबार येथे संपन्न झाली.
