शहादा…दि.27 जानेवारी 2025 पासून मौजे पिंपर्डे , ता. शहादा या ग्रामपंचायती अंतर्गत on Rudra electric and construction private limited या कंपनीला ग्रामसेवक व सरपंच यांच्या व्हाउचर वरील सह्या प्रमाणे रु. 190000 (एक लाख नव्वद हजार) अदा करण्यात आलेले होते, मात्र त्या रकमेबाबत ग्रामपंचायत अंतर्गत कोणताही ठराव नाही, असे चौकशी अधिकारी श्री. देव यांना आढळून आले. तरी एवढी मोठी रक्कम कायदेशीरपणे का अदा करण्यात आली? यासाठी उपोषण करते हेमंत मन्साराम सूर्यवंशी रा. पिंपर्डे यांच्याद्वारे “माहितीचा अधिकार अधिनियम 2005” अन्वये, अर्ज दाखल करून सुद्धा आज पर्यंत ग्रामसेवक यांनी जाणीवपूर्वक व मुद्दाम माहिती दळवून ठेवली, म्हणून दि. 3 नोव्हेंबर 2025, रोजी गावकरी माजी सैनिक श्री सिताराम पवार देंवेद्रा उर्फ बंटी मराठे, योगेश मराठे, अरुण मराठे, आकाश कोळी यांच्यासह गावातील नागरिक उपोषणास बसले होते. यावेळी भाजपा, शिवसेना व वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषणाची माहिती घेतली आणि गटविकास अधिकारी श्री सोनवणे साहेब यांनी उपोषण करताना लेखी आश्वासन देऊन व ग्रामसेवक निलेश ठाकरे आणि राजेंद्र पाडवी यांच्याकडून रू. 190000/- रुपयांच्या विनोउपयोग करताना या संपूर्ण रकमेचे गावात इलेक्ट्रिक लाईट बसवण्यात येतील, अशी लेखी दिली आणि उर्वरित माहिती येत्या पंधरा दिवसात देऊ अशी लेखी घेऊन उपोषण संपवण्यात आले, व गटविकास अधिकारी यांनी उपोषण करताना शरबत पाजून उपोषणाची सांगता केली.
शहादा पंचायत समितीत येथे एक दिवसीय लक्षणे उपोषण

Alright, so I needed a good invite code and rajaluckinvitecode hooked me up. Real easy to use their link, got me straight in. If you’re looking for access, this is your ticket. Don’t miss it rajaluckinvitecode.
Yo 68win13? Heard good things. Gave it a shot last night, and actually came out on top for once. The interface is smooth as butter, and withdrawals ain’t a headache. Might stick around a bit. Check it out 68win13.
Bong789bet, eh? A friend recommended them. Looked decent, signed up, and placed a few bets. All good so far. Solid site, nothin’ fancy but gets the job done. Worth a look if you’re shopping around bong789bet.