प्रकाशा येथे जागरूक नागरिक मंच यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित.

*प्रकाशा येथे जागरूक नागरिक मंच यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित…*दि. १९/२/२६ रोजी शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे जागरूक नागरिक मंच यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम गांधी चौक येथे करण्यात आला सर्व प्रथम आराध्य देव शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प हार व फुलाने पूजन करून मान वंदना देण्यात आली या प्रसंगी मंचाचे अध्यक्ष महेंद्र बोरदे यांच्या अध्यक्ष खाली या कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाला उपस्थित गावातील ज्येष्ठ नागरिक, युवा ,व्यापारी व ग्रामस्त होते या दरम्यान नागरिकांनी आपल्या वक्तव्यात सुरवातीला जय शिवाजी जय भवानी च्या नारे बाजी ने केली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र व त्यांनी जगा समोर रचलेला इतिहास अशी सखोल चर्चा करण्यात आली तसेच तमाम भारतीय व हिंदू बांधवांनी आपल्या धर्मा बद्दल व महा पुरूष यांच्या चारित्र्याचा सखोल अभ्यास करून त्यांचा आदर करणे व जन जागृती करणे असे अनेक चर्चा या वेळी करण्यात आली कार्यक्रमाला सुत्र संचालन ॲड तुकाराम चित्ते सर यांनी केली तर आभार मंचाचे अध्यक्ष महेंद्र बोरदे यांनी केले व कार्यक्रमाला सांगता झाली*झुंजार क्रांती न्युज प्रतिनिधी विजय परदेशी प्रकाशा*

3 thoughts on “प्रकाशा येथे जागरूक नागरिक मंच यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित.

  1. Alright gamers, spill the beans on x666game Is it as addictive as they say? The graphics look pretty awesome, but I’m worried about the pay-to-win aspect. Any insights? x666game

  2. Sup, just stumbled upon 9377wingame. Looks like a fun little time waster. Curious if anyone’s sunk any significant time into it and if it’s worth getting hooked on? 9377wingame

  3. Howdy, anyone had any luck at bbjlcasino? I’m feeling lucky, but always a bit skeptical before throwing money at these online casinos. Real wins, or just a money pit? bbjlcasino

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *