फटाके मुक्त दिवाळी… जी एस विद्या मंदिर व कला विज्ञान महाविद्यालय वडाळी या शाळेत विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी व कला शिक्षिका नूतन पाटील यांच्या मार्गदर्शनाने इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करण्याच्या अभिनव उपक्रमात सहभाग नोंदवला
प्रतिनिधी=नरेश शिंदे *फटाके मुक्त दिवाळी…* जी एस विद्या मंदिर व कला विज्ञान महाविद्यालय वडाळी या शाळेत विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी…
