डोंबिवली सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा

डोंबिवली सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा.——————————————————————–विजयादशमीच्या निमित्ताने दरवर्षी आपापल्या रेल्वेच्या डब्यात विजयदशमी…

मानव विकास पत्रकार संघ नंदुरबार जिल्हाच्या वतीने 28 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस उत्साहात साजरा

शहादा : मानव विकास पत्रकार संघ नंदुरबार जिल्हाच्या वतीने 28 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस उत्साहात साजरा .प्रतिनिधी = नरेश…

भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी) शहादा वमहाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ( लालबावटा )शहादा तालुका कमिटी मार्फततहसील कार्यालयावर धडक मोर्चा

भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी) शहादा वमहाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ( लालबावटा )शहादा तालुका कमिटी मार्फततहसील कार्यालयावर धडक मोर्चा आज…

ममुराबाद येथील कोळी कुटुंबावर काळाचा घाला ; गणपती विसर्जन करतांना तरुणाचा दुर्दैवी अंत

ममुराबाद येथील कोळी कुटुंबावर काळाचा घाला ; गणपती विसर्जन करतांना तरुणाचा दुर्दैवी अंत ममुराबाद -:गणपती विर्सजना दरम्यान ममुराबाद येथील एक…

शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर २०२५ हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा

शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर २०२५ हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल…

उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अभियान अंतर्गत विखरण गावात असाक्षर व्यक्तींसाठी वर्गांना सुरवात

उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अभियान अंतर्गत विखरण गावात असाक्षर व्यक्तींसाठी वर्गांना सुरवातविखरण-नंदुरबार तालुक्यातील श्री. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण…

देवरे विद्यालयात दप्तर मुक्त “आनंददायी शनिवार” उपक्रमांतर्गत बोधकथा, मनोरंजक खेळांचे आयोजन

देवरे विद्यालयात दप्तर मुक्त “आनंददायी शनिवार” उपक्रमांतर्गत बोधकथा, मनोरंजक खेळांचे आयोजन विखरण -नंदुरबार तालुक्यातील श्री. आप्पासो आत्माराम धवळू देवरे माध्यमिक…

विद्यालयात “शाळा बँक” निर्मितीने विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारांचे ज्ञान

विद्यालयात “शाळा बँक” निर्मितीने विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारांचे ज्ञानविखरण :- श्री. आप्पासो.आ.ध. देवरे माध्यमिक विद्यालय विखरण या विद्यालयात शाळेने विद्यार्थ्यांना बचतीतून…

राष्ट्रवादीचे पदाधिकारींकडून दोंडाईचा शहरात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसा निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न

*राष्ट्रवादीचे पदाधिकारींकडून दोंडाईचा शहरात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसा निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न..* दोंडाईचा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात…