शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख अॅड. राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहादा तालुका कार्यालय येथे गरजू पुरुष व महिलांना जेवणाच्या टिफिनचे वाटप करण्यात आले.
शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख अॅड. राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. ७) शहादा तालुका कार्यालय येथे गरजू पुरुष व महिलांना…
