ताज्या बातम्या
परिसरात चोरट्यांच्या धुमाकूळ दलवाडे शेतशिवारात पंधरा सिमेंट पोल वरून ॲल्युमिनियम तार चोरट्यानकडून लंपास या अगोदर अशाच प्रकारच्या साथ ते आठ चोऱ्या पोलीस प्रशासन अनभिन्न …
मालेगाव प्रकरणात ऐतिहासिक निकाल!अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार व निर्घृण हत्या प्रकरणी दोषीला फाशीची शिक्षा; पीडित कुटुंबाला १० लाखांची मदत
मुकटी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्याचा दिवस उत्साहात साजराराज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन
धुळे माय भारत केंद्राच्या नवनियुक्त जिल्हा युवा अधिकारी अदिती सिंह यांचे पदभार ग्रहणयुवा उपक्रमांना चालना देण्यासाठी मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार; विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. वकील आबा पाटील व मा. मार्केट कमिटी अध्यक्षा सौ. संध्याताई पाटील यांच्या हस्ते वैंदाणे येथे गणपती आरती

नरडाणा येथे चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

नरडाणा येथे चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण नरडाणा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) | प्रतिनिधी…

जिल्ह्यात निलेश धनगर यांच्या शिवणकला प्रशिक्षण केंद्राचा मानाचा तुरा

जिल्ह्यात निलेश धनगर यांच्या शिवणकला प्रशिक्षण केंद्राचा मानाचा तुरा ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या निलेश धनगर…

जागतिक महिला दिना निमित्त कोळदा येथे परीट धोबी समाजाकडून कार्यक्रम आयोजित

*जागतिक महिला दिना निमित्त कोळदा येथे परीट धोबी समाजाकडून कार्यक्रम आयोजित..* झुंजार क्रांती न्युज प्रतिनिधी विजय परदेशी प्रकाशा प्रकाशा =…

शहादा शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव; संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

शहादा शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव; संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.(प्रशासनाच्या कचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी)शहादा,दि.०९ (प्रतिनिधी) शहादा शहरात सध्या…

जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न “

“” जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न “ . शहादा :-दि.८= आज , गुजर गल्ली शहादा जिल्हा नंदुरबार येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई…

शहादा शहरातील बाजारपेठसह प्रत्येक रहिवासी कॉलनीतील गटारीची साफ-सफाई करून तात्काळ जंतुनाशक औषधी फवारणी, धुरळणी करण्यासह रस्त्यावरील बांधकाम साहित्य, रस्त्यालगत व खुल्या जागेतील झाडे-झुडपे तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी केली आहे

शहादा शहरातील बाजारपेठसह प्रत्येक रहिवासी कॉलनीतील गटारीची साफ-सफाई करून तात्काळ जंतुनाशक औषधी फवारणी, धुरळणी करण्यासह रस्त्यावरील बांधकाम साहित्य, रस्त्यालगत व…

छायांकित दिवाळी अंकास (पोस्टमन) उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार प्रदान

छायांकित दिवाळी अंकास (पोस्टमन) उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार प्रदान.—————————————प्रतिनिधी, मुंबई. काही दिवसांपूर्वीच अग्रोन्यूज परिवार चैरिटेबल ट्रस्ट आयोजित छत्रपती संभाजी महाराज…

जळगावच्या सुपुत्राला Dadasaheb Phalke Award – बॉलिवूडमध्ये ‘रायझिंग स्टार’ म्हणून गौरव

जळगावच्या सुपुत्राला Dadasaheb Phalke Award – बॉलिवूडमध्ये ‘रायझिंग स्टार’ म्हणून गौरव जळगाव | प्रतिनिधीजळगावसाठी अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे शहरातील होतकरू…

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपुत यांनी युवा सेना व शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत शहादा बस स्थानकात प्रवाशांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपुत यांनी युवा सेना व शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत शहादा बस स्थानकात प्रवाशांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या…

राज्य आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकरयांच्या हस्ते रुपये 1 लाख आणि सन्मान चिन्ह पुरस्कार डॉ कृष्णा रामचंद्र भावले यांना प्रदान करण्यात आला

दि 22/2/26रोजी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य सेवेसाठीसामाजिक बांधिलकी आणि वैद्यकीयसेवेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्‍या वैद्यकीय सेवेसाठी महाराष्ट्र शासनातर्फेदिला जाणारावंदनीय बाळासाहेब ठाकरे…