ताज्या बातम्या
परिसरात चोरट्यांच्या धुमाकूळ दलवाडे शेतशिवारात पंधरा सिमेंट पोल वरून ॲल्युमिनियम तार चोरट्यानकडून लंपास या अगोदर अशाच प्रकारच्या साथ ते आठ चोऱ्या पोलीस प्रशासन अनभिन्न …
मालेगाव प्रकरणात ऐतिहासिक निकाल!अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार व निर्घृण हत्या प्रकरणी दोषीला फाशीची शिक्षा; पीडित कुटुंबाला १० लाखांची मदत
मुकटी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी करण्याचा दिवस उत्साहात साजराराज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन
धुळे माय भारत केंद्राच्या नवनियुक्त जिल्हा युवा अधिकारी अदिती सिंह यांचे पदभार ग्रहणयुवा उपक्रमांना चालना देण्यासाठी मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार; विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. वकील आबा पाटील व मा. मार्केट कमिटी अध्यक्षा सौ. संध्याताई पाटील यांच्या हस्ते वैंदाणे येथे गणपती आरती

प्रकाशा येथे जागरूक नागरिक मंच यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित.

*प्रकाशा येथे जागरूक नागरिक मंच यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित…*दि. १९/२/२६ रोजी शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे…

शहाद्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा जल्लोष; राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवरायांना अभिवादन

शहाद्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा जल्लोष; राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवरायांना अभिवादन.शहादा,दि.१९ (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे…

अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी(कम्पा.न.६८) येथील मंजूर झालेली १७ नर्सरीची कामे ३० किलोमीटर दूर मोलगी येथे बेकायदेशीरपणे स्थलांतरित करण्यात येवू नये अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसेनेचे शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी केली आहे

अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी(कम्पा.न.६८) येथील मंजूर झालेली १७ नर्सरीची कामे ३० किलोमीटर दूर मोलगी येथे बेकायदेशीरपणे स्थलांतरित करण्यात येवू नये अशी…

दत्ताराम दळवी ” जीवन गौरव ” पुरस्काराने सन्मानित !

झुंजार क्रांती न्युज,दत्ताराम दळवी ” जीवन गौरव ” पुरस्काराने सन्मानित !———————————-मुंबई :- आपण ज्या समाजात राहतो, वावरतो त्या समाजाचे आपण…

बेंजो- सूर ताल आयुष्याचे ” या चौथ्या पुस्तकाचे मोठ्या उत्साहात प्रकाशन

झुंजार क्रांती न्युज, ” बेंजो- सूर ताल आयुष्याचे ” या चौथ्या पुस्तकाचे मोठ्या उत्साहात प्रकाशन. मुंबई :– आम्ही वडाळा पूर्वकर…

इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्या विद्यमाने कौतुक सन्मान रेकॉर्ड सोहळा

झुंजार क्रांती न्युज, इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्या विद्यमाने कौतुक सन्मान रेकॉर्ड सोहळा रविवारी नुकताच मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे…

​प्रकाशा नगरीत महाशिवरात्रीनिमित्त ‘नगर भ्रमण’ सोहळा संपन्न; तापी सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम

*​प्रकाशा नगरीत महाशिवरात्रीनिमित्त ‘नगर भ्रमण’ सोहळा संपन्न; तापी सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम* ​प्रकाशा (प्रतिनिधी: पंकज गुरव)दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

कर्जोत (ता. शहादा) येथे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

कर्जोत (ता. शहादा) येथे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी जिल्हा परिषदेच्या…

नंदुरबार जिल्ह्याच्या रब्बी हंगामाला शाश्वत तंत्रज्ञानाची दिशा; २१ गावांत ‘शेतकरी क्षेत्रीय दिना’चा यशस्वी प्रयोगउत्पादन खर्च कमी करून जमिनीचे आरोग्य जपण्याचा ‘AFARM’ पॅटर्न; पीक संरक्षण, सेंद्रिय निविष्ठा आणि सिंचन व्यवस्थापनावर प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन

विशेष अंकासाठी किंवा ‘क्षेत्रीय विशेष’ (Regional Special) पानासाठी अत्यंत सविस्तर, तांत्रिक माहितीने परिपूर्ण आणि विश्लेषणात्मक लेख खालीलप्रमाणे आहे. या लेखात…

शहादा तालुका एज्युकेशन सोसायटीतर्फे VTS सराव परीक्षा उत्साहात संपन्न

शहादा तालुका एज्युकेशन सोसायटीतर्फे VTS सराव परीक्षा उत्साहात संपन्न शहादा : आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी शहादा तालुका एज्युकेशन…