शहादा शहर व तालुक्यातील गरजू रुग्णाच्या सेवेसाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहादा शहर व तालुक्यातील गरजू रुग्णाच्या सेवेसाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात…
